अनंत प्रभाळे - माझी विचारधारा

मन हे फुलपाखरा सारखे असते, सतत वेगवेगळ्या विषयांवर भिरभिरत असते. जशा सागराच्या लाटा एका पाठोपाठ एक येतच राहतात व किनार्यावर येवून विरुन जातात तसेच विचारांचे असते व हेच विचार शब्दफुलांमधे गुंफवून त्यांची माला तुमच्या समोर ठेवण्याचा एक प्रयत्न. विचार पटतीलच असे नाही पण त्यातून सुसंवाद निर्माण झाला तर केलेल्या श्रमाचे सार्थक होईल मी फक्त माझ्या भावना तुमच्या समोर मांडणार आहे कसलेही राजकारण किंवा टिका करणार नाही

माझी विचारधारा

महिलांच्या या प्रश्नावर महिला संघटना गप्प का?

आज मी एका वेगळ्याच विषयावर माझे मत मांडणार आहे. स्त्री व पुरुष दोघांनाही समान अधिकार आहेत. किंबहुना बर्याच वेळा काही बाबतीत स्त्रियांना झुकते माप दिले

पूर्ण वाचा

अफवेच्या मोहजालात फसू नका

नमस्कार मित्रांनो एका अवघड कालखंडातुन आज आपल्या सर्वांची वाटचाल सुरू आहे. कोणी स्वप्नातही असा विचार केला नसेल की येणाऱ्या काळात सर्व कामधंदा बंद करून घरी

पूर्ण वाचा

विवाह सोहळ्यातील अनिष्ट बदल

मानवी जीवनात जन्मल्यापासुन ते मृत्यू पर्यंत १६ संस्कार केले जातात. त्यापैकी एक संस्कार म्हणजे लग्न. वयात आलेल्या सर्व स्त्री व पुरुष वर्गातील प्रत्येक जण लग्नाची

पूर्ण वाचा

कोरोना नंतरच्या अर्थव्यवस्थेचे काय?

२०२० साल उजाडताना डोळे किलकिले करीत चिन मधुन उदयास आलेला कोवीड१९ अर्थातच कोरोना वायरस. महीनाभरात चिनची वेस ओलांडून बाहेर पडला आणि बघता बघता सुरू झाला

पूर्ण वाचा

स्त्रीशक्ती एकवटणार कधी

निर्मात्याने सृष्टी निर्माण केली यात अनेकविध प्रकार, आकार निर्माण झाले. जिवसृष्टी निर्माण झाली व अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. व जेव्हा जन्म होतो त्या जिवाला

पूर्ण वाचा
World-cancer

कर्करोग आवरणार तरी कसा?

आज ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. मनुष्य जसजशी प्रगती करत आहे तसाच तो नकळतच अधोगती कडे वाटचाल करत आहे व स्वास्थ्य हरवत आहे. ऐखादा वयस्कर

पूर्ण वाचा

हिंदूहृदयसम्राट

आज २३ जानेवारी आदरणीय हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस साजरा करत असताना साहेबांच्या स्मृतींना उजाळा आख्खा महाराष्ट्र देत आहे. काय अशी जादू केली

पूर्ण वाचा

सोशल मीडिया व मी

काना मागुन आला व तिखट झाला. हि म्हण सोशल मीडियाला तंतोतंत लागू पडते. आमच्या बालपणी वर्तमानपत्र व रेडिओ या दोनच गोष्टी मिडिया म्हणुन आम्हाला माहीत

पूर्ण वाचा

पारिजात

जमीनीवर पडलेली फुले देवाला कधीही वाहू नयेत असे म्हणतात मात्र याला अपवाद पारिजाताचे फुल आहे. पारिजात नेहमी रात्री बहरतो व सुर्योदय झाला की ही फुले

पूर्ण वाचा

मटण दरवाढ कारणीभूत कोण?

मटणाचे भाव गगनाला भिडले, मटण सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर, मटण दरवाढीमुळे कोल्हापूर मध्ये असंतोष अशा बातम्या गेली तीन चार महिने सतत कानावर पडत आहेत हे खरे

पूर्ण वाचा